Sunday, August 9, 2020

Marathi charoli by Ansh

 सुर्यासारखे तेजस्वी होण्यासाठी 
जीवनभर स्वतः जळून
 इतरांना मात्र अंधारात प्रकाश
 आणि संकटात ऊब द्यायची असते.
           --अंश--

16 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. चारोळी सुंदरच , लेखनास शुभेच्छा

    ReplyDelete
  3. छान लेखन चाललय.लिहित रहा.

    ReplyDelete