Thursday, August 6, 2020

Marathi charoli by Ansh



Marathi charoli by anjali godse Ansh

प्रेम आणि मन
एकदातरी दुसऱ्याला द्यावं
अस्तित्व मग त्याचं
क्षणोक्षणी अनुभवाव.
--अंश--

40 comments:

  1. छानच...!!!

    लिहित रहा.रचना करत रहा.

    ReplyDelete
  2. छानच..!!
    लिहित रहा.रचना करत रहा.

    ReplyDelete
  3. खूप सुंदर👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान लिहीत रहा शुभेछा

    ReplyDelete
  5. खूपच छान ,काव्यरचना अशाच लिहत रहा . सौ. रुपाली राक्षे

    ReplyDelete