Friday, August 14, 2020

Independence day wishes

Independence Day wishes


 तिरंगा🇮🇳

माझा श्वास तिरंगा
माझा ध्यास तिरंगा
माझं जगण तिरंगा
माझं मरण तिरंगा
माझं उरण तिरंगा
माझं फुलण तिरंगा
माझं झिजण तिरंगा
माझं उगवण तिरंगा
माझं रुजवण तिरंगा
माझं सर्वस्व तिरंगा
 भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳

         --अंश--

17 comments:

  1. Happy Independence Day 🇮🇳

    ReplyDelete
  2. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete